साईं राम साईं राम जय जय साईं राम साईं राम साईं राम जय जय साईं राम
Thursday, October 2, 2008
||ओम श्रीपंचमुखहनुमंताय आंजनेयाय नमो नम:||
श्री गणेशाय नम: ओम अस्य श्रीपंचमुख हनुम्त्कवचमंत्रस्य ब्रह्मा रूषि: गायत्री छंद्: पंचमुख विराट हनुमान देवता र्हीं बीजम् श्रीं शक्ति: क्रौ कीलकम् क्रूं कवचम् क्रै अस्त्राय फ़ट् इति दिग्बंध्: श्री गरूड उवाच्
अथ ध्यानं प्रवक्ष्यामि श्रुणु सर्वांगसुंदर यत्कृतं देवदेवेन ध्यानं हनुमत्: प्रियम्१
पंचकक्त्रं महाभीमं त्रिपंचनयनैर्युतम् बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिध्दिदम्२
पूर्वतु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम् दंष्ट्राकरालवदनं भ्रुकुटीकुटिलेक्षणम्३
अस्यैव दक्षिणं वक्त्रं नारसिंहं महाद्भुतम् अत्युग्रतेजोवपुष्पंभीषणम भयनाशनम्४
पश्चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुण्डं महाबलम् सर्वनागप्रशमनं विषभूतादिकृन्तनम्५
उत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं दिप्तं नभोपमम् पातालसिंहवेतालज्वररोगादिकृन्तनम् ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवान्तकरं परम् येन वक्त्रेण विप्रेन्द्र तारकाख्यमं महासुरम्७
जघानशरणं तस्यात्सर्वशत्रुहरं परम् ध्यात्वा पंचमुखं रुद्रं हनुमन्तं दयानिधिम्८
खड्गं त्रिशुलं खट्वांगं पाशमंकुशपर्वतम् मुष्टिं कौमोदकीं वृक्षं धारयन्तं कमण्डलुं९
भिन्दिपालं ज्ञानमुद्रा दशभिर्मुनिपुंगवम् एतान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम्१०
प्रेतासनोपविष्टं तं सर्वाभरण्भुषितम् दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानु लेपनम सर्वाश्चर्यमयं देवं हनुमद्विश्वतोमुखम्११
पंचास्यमच्युतमनेकविचित्रवर्णवक्त्रं शशांकशिखरं कपिराजवर्यम् पीताम्बरादिमुकुटै रूप शोभितांगं पिंगाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि१२
मर्कतेशं महोत्राहं सर्वशत्रुहरं परम् शत्रुं संहर मां रक्ष श्री मन्नपदमुध्दर१३
ओम हरिमर्कट मर्केत मंत्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं यदि मुंच्यति मुंच्यति वामलता१४
ओम हरिमर्कटाय स्वाहा ओम नमो भगवते पंचवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंहारकाय स्वाहा
ओम नमो भगवते पंचवदनाय दक्षिणमुखाय करालवदनाय नरसिंहाय सकलभूतप्रमथनाय स्वाया
ओम नमो भगवते पंचवदनाय पश्चिममुखाय गरूडाननाय सकलविषहराय स्वाहा
ओम नमो भगवते पंचवदनाय उत्तरमुखाय आदिवराहाय सकलसंपत्कराय स्वाहा
ओम नमो भगवते पंचवदनाय उर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनवशकराय स्वाहा
ओम श्रीपंचमुखहनुमंताय आंजनेयाय नमो नम:
Wednesday, October 1, 2008
पदार्थांचा ताजेपणा आणि प्रत कसे ओळखावे ( ही माहिती माजी नाही टी नेट वरुण संगरहित केले आहे )
पालेभाज्या १. पालक : पावसाळ्यात पालकाची पाने मोठी असतात। एरवी ती मध्यम आकाराची असतात. याची बहुदा खुडलेली पानेच मिळतात. तर या पानांचे देठ करकरीत असावेत. जुडी उभी धरुन बघावी. पाने ताठ राहिली पाहिजेत.
२। मेथी : मोठ्या पानांची आणि बारिक पानांची असे दोन प्रकार मिळतात. मोठ्या मेथीची पाने जरा काळपट असतात. ती किंचीत जास्त कडु असतात. या दोन्ही जुड्या ताज्या असाव्यात. जुडीच्या मधल्या भागाचा वास ताजा आला पाहिजे. तसेच मेथी फ़ुलावर आलेली नसावी. मुंबईत समुद्री मेथी मिळते. तिच्या बारिक जुड्या असतात. त्याची मुळे पांढरीशुभ्र असावीत. ३. अंबाडी : हिरव्या देठाची आणि लाल देठाची असे दोन प्रकार असतात. पाने त्रिकोणी असतात. लाल देठाची जास्त आंबट व जास्त चवदार असते. याची पाने ताठ असावीत. जुडीत मोठी पाने जास्त असावीत. कळ्या किंवा बोंडे नसावे. ४. शेपु : जुडी डोल्याना हिरवीगार दिसावी. पिवळी छटा नसावी. स्पर्षाला करकरीत लागावी. ताजा वास यायला हवा. ५. माठ : पाने हिरवीगार असावीत. पानांच्या मागील बाजुस पांढरे डाग नसावेत. तुरे शक्यतो नसावेत. जुडीत अगदी कोवळी रोपे नसावीत. ६. लाल माठ : पाने तेजस्वी लाल असावीत. कोवळी रोपे नसावीत. तुरे नसावेत. पानाना छिद्रे नसावीत. ७. चवळी : चवळीच्या शेंगाचे जे वेल असतात त्याच्या कोवळ्या तुर्यांची हि भाजी असते. यातले तुरे ताठ असावेत. जुन पाने कमी असावीत. यांच्या तुर्याचीच भाजी करतात. ८. राजगिरा : राजगिर्याची पाने बर्यापैकी मोठी असतात. यात कोवळे तुरे असावेत. देठ फ़ार जुन नसावेत. ९. करडई : पाने लांबट व किंचीत दंतुर असावीत. रोप ऊंचीला फ़ार असु नये. पाने फ़ार कोवळीहि असु नयेत. पानाच्या कडेचे काटे पण ताठ असावेत. १०. शेवग्याचा पाला : पाने कोवळी असावीत. तसेच जुडी झटकली तर पाने गळु नयेत. देठाची टोके जास्त जुन असु नयेत. पाने फ़ार कोवळी पण असु नयेत. ११. लाल भोपळ्याचा पाला : पाने फ़ार जुन असु नयेत. देठावरची लव फ़ार टोचणारी नसावी. टेन्ड्रिल्स फ़ार नसावीत. दोन पेरांमधले अंतर फ़ार असु नये. १२. हरभर्या पाला : हा खुडलेलाच असतो. तो हिरवागार दिसावा व कोवळा असावा. पिवळसर छटा नसावी. फ़ुले नसावीत. १३. अळु : काळ्या देठाचा घ्यावा. पाने फ़ार रुंद नसावीत. पानांच्या कडा सुकलेल्या नसाव्यात. पाने फ़ाटलेली नसावीत. वडीचे अळुची पाने फ़ार रुंद नसावीत. १४. कोरल : कोरलाची पाने आपट्याच्या पानासारखी असतात. पण ती पोपटी व कोवळी असावीत. हि पाने खुडुन फ़ुलपुडी सारखी बांधुन आणतात. ती पुडी ऊघडुन परत बांधुन घ्यावी. १५. कोचिंदा किंवा फ़ोणशी : पावसाळ्यात मिळणारी हि गवतासारखी दिसणारी भाजी. याचे देठ शुभ्र असावेत. पाने फ़ार जुन असु नयेत. १६. रव : मेथीसारखीच पण जाडसर पानाची असते हि भाजी. याचे देठ लालसर असावेत. पाने फ़ार जुन नसावीत. फ़ुले आलेली असु नयेत. १७. मायाळु : मायाळुची पाने लाल किंवा हिरवी असतात. ती चकचकीत असावीत. फ़ुलांचे किंवा फ़ळांचे तुरे असु नयेत. यातले देठ पण वापरायचे असल्याने ते फ़ार जुन असु नयेत. १८. आंबट चुका : याची पाने आमटीत किंवा अळु बरोबर वापरतात. हि पाने गोलसर आकाराची असतात. हि पाने फ़ार बारिक असु नयेत. तसेच ती ताठ असावीत. १९. माचोळ : या भाजीला माश्यासारखा वास व स्वाद असतो. हिला पाने नसतात. फ़क्त देठच असतात. या भाजीत मीठ घालावे लागत नाही. हि भाजी पोपटी रंगाची असावी. पिवळी वा तपकिरी छटा नसावी. २०. घोळ : हिची जमिनीवर पसरत जाणारी वेल असते. लाल देठ असतो व बारिक पाने असतात. हि पण खुडलेलीच मिळते. यात पानाचे प्रमाण जास्त असावे. यात जरा मोठ्या पानांचा राजघोळ नावाचा प्रकार असतो. २१. मुळा : यात नुसती पाने वा मुळ्यासकट पाने असेहि मिळतात. मुळा फ़ार रुंद असु नये. त्यातला शेंड्याकडचा भाग फ़ार हिरवा असु नये. फ़ुलांचे तुरे नसावेत. पानावर टोचणारी लव नसावी. लाल मुळ्यांच्या पानाची भाजी करत नाहीत. पण ते तीन सेमी पेक्षा जास्त रुंद नसावेत. २२. चंदन बटवा : याची पाने नाजुक असतात व मधले पान जांभळे असते. पण हि भाजी लगेच मान टाकते त्यामुळे पाने फ़ार ताजी मिळत नाहीत. देठ बारिक पण ताठ असावेत. २३. शेवळे : हे कोंबासारखे दिसतात. लालसर तपकिरी रंगाचे असतात. याची वरची व खालची टोके सुकलेली नसावीत, खालचे टोक फ़ार रुंद नसावे. तसेच ते टोक फ़ार लाल नसावे. पाने घट्ट चिकटलेली असावीत. सुटी नसावीत. २४. बा.बुचे कोंब. : हे विकणे भारतात बेकायदेशीर आहे. तरिहि घेतलेच तर त्याचे बुड दोन ईंचापेक्षा जास्त रुंद नसावे. वरचे टोक फ़ार काळसर असु नये. तळाचा कापलेला भाग पिवळसर पांढरा असावा. याच्या चकत्या करुन पाण्यात चोवीस तास भिजत घालुन, ते पाणी फ़ेकुन द्यायचे असते, कारण या कोंबात विषारी द्रव्ये असतात. हत्ती वैगरे प्राण्यानी बांबुचे कोवळे कोंब खाऊन फ़स्त करु नयेत म्हणुन निसर्गाने योजलेला हा ऊपाय आहे. २५. सरसो : सरसो म्हणजे मोहरीचा पाला. हा मुळ्याच्या पानासारखाच दिसतो. तो फ़ार जुन नसावा. तसेच पिवळट छटा नसावी. फ़ुले नसावीत. २६. चवळाई, तांदुळजा, भारंगी, मसाल्याची पाने, रताळ्याचा पाला, सुरणाचा पाला ईत्यादी भाज्या जाणकारच्या सल्ल्यानेच घ्याव्या.

Saturday, September 27, 2008
सात घडीच्या रोट्या ( ही रेसिएपे माजी नही आहे )
सात घडीच्या रोट्या दोन वाट्या कणीक, चिमुटभर मीठ आणि तेल घालुन, चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट पण पुरीला भिजवतो त्यापेक्षा थोडे सैल मळुन घ्यावे. अर्धी वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी तांदळाचे पिठ एकत्र चाळुन घ्यावे. आणखी अर्धी वाटी तांदळाचे पिठ बाजुला ठेवावे. अर्धी वाटी तुप पातळ करुन घ्यावे. भिजवलेल्या कणकेच्या सुपारी एवढ्या गोळ्या करुन घ्याव्या. त्याच्या बिस्किटाएवढ्या पुर्या लाटुन पसरुन ठेवाव्या. ताटात एक पुरी घेऊन त्यावर पातळ तुप पसरुन लावावे. गाळणीत तांदळाचे पिठ आणि पिठी साखरेचे मिश्रण घेऊन त्या तुप लावलेल्या पुरीवर ते चाळावे. त्यावर दुसरी पुरी ठेवुन त्याला तुप लावावे व परत मिश्रण चाळावे. अश्या एकावर एक सात पुर्या ठेवाव्यात. अगदी वरच्या पुरीवर तुप वैगरे लावु नये. मग हि चवड जरा झटकुन पोलपाटावर घ्यावी. अगदी नाजुक हाताने, सगळीकडे सारखा दाब देत नेहमीच्या चपाती एवढी लाटावी. मग मंद आचेवर फडक्याने दाब देत ती भाजावी. गुलाबीसर डाग पडले कि वरती तुप लावावे. जरा थांबावे. ते तुप आत जिरले कि उलटावे. दुसर्या बाजुलाहि तुप लावुन जिरु द्यावे. मग उतरुन ती उभी आपटावी. जाळीवर ठेवुन जरा निवु द्यावी. गुजराथी पद्धतिच्या दूधपाकाबरोबर खावी. हा प्रकार लाटायला व भाजायला थोडेफार कौशल्य आवश्यक आहे. रोजची कणीक भिजवली कि त्यावर प्रयोग करुन बघावा. साठ्याच्या करंज्याना साठा लावतो, तसा साठा करुनहि हि रोटी करता येते. पण तो प्रकार लाटायला फारच कठीण जातो.
Monday, September 1, 2008
Maja virarcha group
.jpg)
rojchay dhakadhkichya jivanatun jo khai virangulacha khsan milto to amhi maitrini train manje virar local madhe enjoy karto RASIKA , MAMATA, SHRADDA , SUCHITA, TRUPTI , HEMANGI , VILCEY , SANGEETA ,AAUNTY,DIPA, HELAN , REKHA , PRITI, GEETA , SMITA
khoop maja karto amhi we enjoyed lots all are my fevrotes
Tuesday, August 5, 2008
II SHREE SWAMI SAMARTH II
Maja chotasa bachada ESHAN

.jpg)
Devane mala dileali anmol tev manje maja bal eshan , khopch gondas ani khatyal , hushar hi titakch , barya paiki masti karnara , schoolche pahele varsha manje paly groupche itar mulan pramane jarahi na radata school madhe jato apala tiffein teacherla deta ( mhanun teacharcha ladaka aswava ?) tache kahi sudnar photo
Subscribe to:
Posts (Atom)